लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीसीओएस आणि पीसीओडी

PCOS- PCOD News in Marathi , मराठी बातम्या

Pcos, Latest Marathi News

PCOS  and PCOD हा आजार की आजाराचे लक्षण? लाईफस्टाईल बदलली तर PCOS and PCOD बरा होतो का? PCOS and PCOD असेल तर वंध्यत्व येते का? PCOS and PCOD संदर्भात मनातल्या सर्व प्रश्नांची खरीखुरी शास्त्रीय उत्तरे.
Read More
ओठावर बारीक मिशी, हनूवटीवर खूप केस आहेत? POCS मुळे चेहऱ्यावर केस येतात का? -उपाय काय? - Marathi News | Unwanted Hair growth on face because of PCOS? What are the remedies : hair on face like a mustache on the lips, too much hair on the face? Does PCOS cause this? What is the solution? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठावर बारीक मिशी, हनूवटीवर खूप केस आहेत? POCS मुळे चेहऱ्यावर केस येतात का? -उपाय काय?

Unwanted Hair growth on face because of PCOS? What are the remedies : पुरुषांमध्ये असणाऱ्या अँड्रोजन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण महिलांच्या शरीरात वाढते आणि त्यामुळे या समस्या निर्माण होतात... ...

बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो का? लक्षणं काय नेमकी? तज्ज्ञ सांगतात.....  - Marathi News | Can you have PCOD- PCOS while breastfeeding? Symptoms of PCOD during lactation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो का? लक्षणं काय नेमकी? तज्ज्ञ सांगतात..... 

PCOD- PCOS While Breastfeeding: PCOD या आजाराबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. त्यामुळेच याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती विशेष उपयुक्त ठरते. ...

बाळंतपणानंतर PCOD चा त्रास खरंच कमी होतो का? काय नेमकं खरं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात  - Marathi News | Does PCOD temporary or permanent after giving birth? Does PCOD go away after delivery or pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळंतपणानंतर PCOD चा त्रास खरंच कमी होतो का? काय नेमकं खरं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात 

Does PCOD Temporary or Permanent After Pregnancy: एक बाळ झालं की पाळी नियमित होऊन जाईल... असा सल्ला घरातल्या वयस्कर महिलांकडून मिळतो, पण खरंच असं होतं का?PCOD चा त्रास खरंच कमी होतो का? ...

PCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात? - Marathi News | Panchkarma, Basti ayurvedic treatment for PCOD and menstrual period pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात?

आयुर्वेदानुसार पंचकर्मापैकी बस्ती ही शोधन चिकित्सा पावसाळ्यात करून घेणे अतिशय उत्तम असते. यामुळे शरीरातील जुनाट व्याधी तर कमी होतातच पण त्यासोबतच मासिक पाळीतले पोट दुखणे आणि PCOD हा त्रास देखील कमी होतो. ...

ओठांवर केस? चेहर्‍यावर पिंपल्सचा पूर? -मग तुम्हाला PCOD चा गंभीर धोका असू शकतो. - Marathi News | Hair on the lips? pimples on the face? -You may be at serious risk of PCOD. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठांवर केस? चेहर्‍यावर पिंपल्सचा पूर? -मग तुम्हाला PCOD चा गंभीर धोका असू शकतो.

आपल्या चेहर्‍यावर लव आहे. पिंपल्स फार झालेत म्हणून वरवर लेप लावू नका. तुम्हाला पीसीओडीचा गंभीर धोका असू शकतो. ...

PCOD चा त्रास हाय इंटेंसिटी व्यायामाने कमी होतो, पण नेमके कोणते व्यायाम, कसे कराल? - Marathi News | High intensity exercise reduces the discomfort of PCOD, but exactly what exercises, how to do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOD चा त्रास हाय इंटेंसिटी व्यायामाने कमी होतो, पण नेमके कोणते व्यायाम, कसे कराल?

PCOD ची बरीचशी लक्षणे औषधांनी आटोक्यात येतात. मात्र व्यायामामुळे वजन कमी करण्यास मदत तर होतेच मात्र सोबतच योगाभ्यास व प्राणायामाच्या मदतीने आरोग्य सुधारते आणि शरीर व मन बळकट होते. ...

PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात? - Marathi News | PCOD symptoms, irregular menstruation, pimples on the face, increased weight? what to do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

PCOD हा आजार नक्की का होतो याचे एक कारण नसून अनेक कारणे आहेत. पण काही जणींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. ...

केव्हाही जेवण, व्यायामाला नकार आणि वाट्टेल तेव्हा झोप? -चुकीच्या जीवनशैलीची PCOD त्रिसुत्री - Marathi News | PCOD is not a lifestyle decease but bad lifestyle makes it happen. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केव्हाही जेवण, व्यायामाला नकार आणि वाट्टेल तेव्हा झोप? -चुकीच्या जीवनशैलीची PCOD त्रिसुत्री

पीसीओडी होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करता येत नाहीत, पण उत्तम आरोग्यशैली राखता येते. ...