लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम

Paytm, Latest Marathi News

PayTM देतेय FD वर दमदार व्याज; केवळ १०० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक - Marathi News | paytm payments bank starts fixed deposit scheme at 100 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PayTM देतेय FD वर दमदार व्याज; केवळ १०० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

PayTM: PayTM बँक ग्राहकांसाठी मुदत ठेव म्हणजे Fixed Deposit अकाऊंट सुविधा सुरू केली आहे. ...

LPG Offer: केवळ ९ रुपयांत घरगुती सिलेंडर बुक करा; ऑफरचा फायदा घेण्यासाठी आज शेवटची संधी - Marathi News | Paytm LPG Offer: Book a home cylinder for just Rs. 9; Today is the last chance to take advantage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG Offer: केवळ ९ रुपयांत घरगुती सिलेंडर बुक करा; ऑफरचा फायदा घेण्यासाठी आज शेवटची संधी

Paytm LPG Cashback Offer: डिजिटल पेमेंट App ने घरगुती गॅस सिलेंडरवर कॅशबॅक ऑफर ठेवली आहे. ...

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! Paytm आणतेय देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO - Marathi News | paytm plans to launch india biggest IPO later this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची सुवर्ण संधी! Paytm आणतेय देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO

Paytm IPO: डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर असलेली Paytm कंपनी देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

Paytm वरून चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवलेत तर जाणून घ्या, ती रक्कत परत कशी मिळवाल?  - Marathi News | If you wrongly send money from Paytm to another account, find out how to get the money back. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm वरून चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवलेत तर जाणून घ्या, ती रक्कत परत कशी मिळवाल? 

पेटीएम किंवा अन्य मोबाईल वॉलेटमधून एखाद्याला पैसै पाठवताना दुसरीकडे पैसे पाठवले जातात. त्यामागे ३ कारणं आहेत ...

Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट - Marathi News | paytm new feature credit card bill payments through wallet balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

paytm : कंपनी सतत आपल्या अ‍ॅपमध्ये नव-नवीन फीचर्स आणत असते. त्यानुसार, आता पेटीएमच्या वॉलेट बॅलन्सद्वारे (Wallet Balance) क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill) देखील पेमेंट करू शकता. ...

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा - Marathi News | paytm payment gateway waives off transaction fees due to covid relief donations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

paytm : कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...

Corona vaccine: नोंदणी केलीय, पण स्लॉट उपलब्ध नाही; Paytm देणार कोविड लसीच्या स्लॉटचा अलर्ट - Marathi News | Paytm Launches New Covid Vaccine Slot Finder Tool For Instant Alert And New Vaccination Slot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Corona vaccine: नोंदणी केलीय, पण स्लॉट उपलब्ध नाही; Paytm देणार कोविड लसीच्या स्लॉटचा अलर्ट

यातच देशातील सर्वात मोठ्या डिजिटल अँप पेटीएमनं कोविड वॅक्सिन स्लॉट सर्च करण्यासाठी एक नवं फिचर लॉन्च केले आहे. ...

Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट - Marathi News | Paytm launches new covid vaccine slot finder tool for instant alert and new vaccination slot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट

covid vaccine slot finder tool : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की पेटीएमवर युजर्स आपल्या भागात लसीकरणसाठी नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अलर्ट मिळवू शकतील. ...