लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम

Paytm, Latest Marathi News

Paytm देतेय IPO गुंतवणुकीची संधी! UPI मधून ५ लाख गुंतवू शकता; पाहा, सोपी प्रोसेस - Marathi News | paytm money enables hni investors to apply for ipo with bids of upto 5 lakh through upi know easy steps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm देतेय IPO गुंतवणुकीची संधी! UPI मधून ५ लाख गुंतवू शकता; पाहा, सोपी प्रोसेस

पेटीएमने महाराष्ट्रातील एचएनआय गुंतवणूकदारांना 'यूपीआय'द्वारे ५ लाखांपर्यंत आयपीओ योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा सुरु केली आहे. ...

Petrol on Discount: पेट्रोल पंपावर २५ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळेल; ही ट्रीक फॉलो करा... सर्वांच्याच मोबाईलमध्ये असेल... - Marathi News | Petrol on Discount: get Cheapar petrol at Rs. 25 on Petrol Pump; use paytm app and gave money on IOCL Petrol Pump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंपावर २५ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळवा; ही ट्रीक फॉलो करा... सर्वांच्याच मोबाईलमध्ये असेल..

How to get cheaper Petrol, diesel on Petrol Pump: तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरायला गेल्यावर तिथे बारकोड स्कॅन करण्यासाठी असतो. ती एक मोठी सोय झाली आहे. ...

या अ‍ॅपच्या सहाय्यानं पैसे न देता बुक करा रेल्वे तिकिट! अत्यंत सोपी आहे पद्धत, करावं लागेल फक्त एवढं काम - Marathi News | know about the Paytm book now pay later feature and book train tickets with irctc without paying immediately  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या अ‍ॅपच्या सहाय्यानं पैसे न देता बुक करा रेल्वे तिकिट! अत्यंत सोपी आहे पद्धत, करावं लागेल फक्त एवढं काम

पैसे न देता रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येते, असा विचार आपण करत असाल तर... ...

Paytm ला आणखी एक धक्का! शेअर पडझडीची BSE ने घेतली दखल; दिले महत्त्वाचे निर्देश - Marathi News | bse asked clarification for paytm on share down know what answer given by company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm ला आणखी एक धक्का! शेअर पडझडीची BSE ने घेतली दखल; दिले महत्त्वाचे निर्देश

पेटीएममुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, शेअरमध्ये घसरण सुरू आहे. ...

"यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही," पाहा का Ashneer Grover यांनी दिला Paytm चे शेअर्स खरेदीचा सल्ला? - Marathi News | paytm stocks is a screaming buy says former bharatpe ashneer grover in a tweet amid slump stock market nse bse twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही," पाहा का अशनीर ग्रोव्हर यांनी दिला पेटीएचे शेअर्स खरेदीचा सल्ला?

भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी गुरुवारी पेटीएम शेअर्सवर (Paytm Stocks) खरेदीचा सल्ला देऊन ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना आश्चर्यचकित केले. ...

Paytm च्या शेअर्समध्ये आतापर्यंत ६२ टक्क्यांची घसरण; आता टार्गेट प्राईज ४५० रुपये करत मोठा झटका - Marathi News | Paytm shares down 71%; Now the target price is Rs 450, a big shock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm च्या शेअर्समध्ये आतापर्यंत ६२ टक्क्यांची घसरण; आता टार्गेट प्राईज ४५० रुपये करत मोठा झटका

आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ६२ टक्क्यांची घसरण झाली आहे. ...

Tata लवकरच लॉन्च करणार UPI अॅप, Google Pay आणि Phonepeला जोरदार टक्कर... - Marathi News | Tata to launch UPI app soon, a big hit with Google Pay and Phonepe ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata लवकरच लॉन्च करणार UPI अॅप, Google Pay आणि Phonepeला जोरदार टक्कर...

टाटा समूहाची अनेक क्षेत्रात आघाडी आहे, आता ते युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित डिजिटल पेमेंट अॅप लॉन्च करणार आहेत. त्यामुळे आता Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सना लवकरच जोरदार टक्कर मिळणार आहे. ...

Paytm ने पुन्हा निराशा केली! RBI च्या कारवाईनंतर धक्के पे धक्का; १३ टक्के शेअर घसरला - Marathi News | share market paytms share fall sharply by 13 percent after rbi action on payment bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm ने पुन्हा निराशा केली! RBI च्या कारवाईनंतर धक्के पे धक्का; १३ टक्के शेअर घसरला

Paytm चे १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल ४४ हजार कोटींपर्यंत खाली आले आहे. पाहा, डिटेल्स... ...