लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल तडवी

पायल तडवी

Payal tadvi suicide, Latest Marathi News

नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली
Read More
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेला हायकोर्टाकडून ४ दिवस - Marathi News | Dr. Payal Tadvi Suicide Case: Crime Branch will get 4 days from the high court to interogate to the three accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेला हायकोर्टाकडून ४ दिवस

आरोपींचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. ...

डाॅ. पायल आत्महत्या प्रकरण: सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब - Marathi News | Dr. Payal suicide case: hearing adjourned till June 10 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाॅ. पायल आत्महत्या प्रकरण: सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली आहे. ...

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना - Marathi News | fact finding committee appointed in dr. payal tadwi suicide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत राज्यातील विविध डाॅक्टरांचा समावेश आहे. ...

'त्या' निष्पाप आहेत; सत्य लवकरच समोर येईल; भक्तीच्या आईने केला दावा  - Marathi News | They are innocent; Truth will come out soon; The claims made by the mother of accused Dr. Bhakti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' निष्पाप आहेत; सत्य लवकरच समोर येईल; भक्तीच्या आईने केला दावा 

तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी विशेष कोर्टाने सुनावली आहे ...

पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा! - Marathi News | Get punished for the killers of Payal Tadavi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा!

तीनही महिला डॉक्टरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत गुरुवारी कौलखेडवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी  - Marathi News | Dr. Patil Tadvi Suicide Case: A MNS demand to cancel the medical degree license of the accused doctordoctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी 

मनसे शिष्टमंडळाने नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली. ...

डॉ. पायल तडवी प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग - Marathi News | Dr. payal tadvi's suicide case transferred to crime branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.  ...

तिन्ही आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी - Marathi News | Police detained all three accused in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी बुधवारी विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपी डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...