पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते. Read More
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने सलमान खानवर निशाणा साधला असून तिने त्याला बॉलिवूड तुझ्या मालकीची नाही त्यामुळे त्याने गुंडागिरी थांबवावी असे म्हटले आहे. ...
सुशांत सिंग राजपूतला हॉट न म्हणणाऱ्या सोनम कपूरवर पायल रोहतगीने निशाणा साधला आहे. तिने सोनम कपूरला तुझ्या नवऱ्यापेक्षा सुशांत खूप हॉट आणि टॅलेंटेड आहे, असे म्हटलंय. ...
सोशल मीडियावर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबादमधून अटक करण्यात आली होती. मात्र आता तिला जामीन मिळाला आहे. ...
एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच 24 डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायल विरुद्ध तक्रार दाखल केली होती. ...