लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल घोष

पायल घोष, मराठी बातम्या

Payal ghosh, Latest Marathi News

रिचा चड्ढाचा महिला आयोगाला प्रश्न, माझ्या तक्रारीचं काय झालं?, पायल म्हणाली - माफी नाही मागत... - Marathi News | Richa Chadha seeks information on her complaint from ncw Payal Ghosh says not apologizing to anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाचा महिला आयोगाला प्रश्न, माझ्या तक्रारीचं काय झालं?, पायल म्हणाली - माफी नाही मागत...

आता रिचाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून महिला आयोगाला विचारणा केली आहे की, तिने केलेल्या तक्रारीचं काय झालं? जी तिने पायल घोषआधीच केली होती. ...

पायल घोषचा ‘यु टर्न’; ‘त्या’ वक्तव्यासाठी रिचा चड्ढाची माफी मागायला तयार - Marathi News | payal ghosh who alleges on anurag kashyap ready to said sorry to richa chadda in defamation case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल घोषचा ‘यु टर्न’; ‘त्या’ वक्तव्यासाठी रिचा चड्ढाची माफी मागायला तयार

रिचाने पायलविरोधात 1.1 कोटींचा मानहानी दावा दाखल केला होता. ...

रिचा चड्ढाचा पायल घोष आणि कमाल आर खानला दणका, दोघांच्या अडचणी वाढणार... - Marathi News | Richa Chadha files defamation suit against Payal Ghosh, Kamaal R Khan and news channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाचा पायल घोष आणि कमाल आर खानला दणका, दोघांच्या अडचणी वाढणार...

आपल्या याचिकेत रिचा चड्ढा म्हणाली की पायल घोषने आणि इतरांनी जबरदस्ती एका तिसऱ्या व्यक्तीवर(अनुराग कश्यप) लावलेल्या आरोप तिचं नाव ओढलं होतं. ...

तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली - - Marathi News | Do not compare my harassment case to Payal Ghosh sexual harassment allegations says Tanushree Dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली -

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावरून तनुश्री दत्ताने मौन सोडलं आहे. ...

ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच...! पायल घोषच्या आरोपांनंतर दिग्दर्शकाच्या वकीलाचा दावा - Marathi News | anurag kashyap lawyer priyanka khimani released statement in payal ghosh case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच...! पायल घोषच्या आरोपांनंतर दिग्दर्शकाच्या वकीलाचा दावा

अभिनेत्री पायल घोषचे सर्व आरोप फेटाळले ...

अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली - - Marathi News | Payal Ghosh demands narco analysis and lie detector test of Anurag Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -

अनुरागची वकील प्रियंका खिमानी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत पायल म्हणाली की, अनुराग खोटं बोलत आहे. ...

अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला  - Marathi News | Mumbai Police summons Anurag Kashyap, will have to face interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला 

पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.  ...

अनुराग कश्यपच्या अडचणीत होणार वाढ, मुंबई पोलीस पाठवणार समन्स  - Marathi News | Anurag Kashyap's troubles will increase, Mumbai police will send summons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यपच्या अडचणीत होणार वाढ, मुंबई पोलीस पाठवणार समन्स 

पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलीस लवकरच अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत. ...