मीरारोड - भाजपाच्या २ बंडखोरांचं पक्षातून निलंबन, इतरांबाब लवकरच निर्णय होणार, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांची माहिती मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..." देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; ''बाहेरून आला म्हणून काय झाले...'' मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या... फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त... फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरे यांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्यूत्तर "बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का... 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
पायल घोष, मराठी बातम्या FOLLOW Payal ghosh, Latest Marathi News
Ramdas Athawale : कोरोनावरील उपचारांसाठी रामदास आठवले हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. ...
दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करत अभिनेत्री पायल घोषने तक्रार दाखल केली होती. त्याच पार्श्वभूमीर पायलने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती ...
वाचा, काय म्हणाली पायल ...
आता तिने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले की, शेवटपर्यंत एकटीच लढेन. या व्हिडीओत तिने दावा केला आहे की, अनुरागने तिच्यासमोर गांजा घेतला होता. ...
रियाने पायलबरोबरच कमाल खान आणि एका वृत्तवाहिनीविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता. ...
सोमवारी बॉम्बे हायकोर्टाने पायल आणि रिचाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. जेणेकरून दोघी हे प्रकरण सोडवण्यासाठी अटी ठरवू शकतील. ...
रिचाने एक दिवसाआधी ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विचारले होते की, तिने पायल विरोधात केलेल्या तक्रारीचे काय झाले. आता रिचाने हे ट्विट डिलीट केले आहे. ...
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...