Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे. Read More
यावेळी कल्याण यांनी एका हिंदू मुलाच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका पोस्टमध्ये लिहित, "पाकिस्तानातील एका हिंदू मुलाचे हे गीत फाळणीच्या तीव्र वेदनेसह पुन्हा एकदा भारतासोबत एकरूप होण्याची लालसा दर्शवते," असे म्हटले आहे. ...
Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. ...