लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पवनानगर

पवनानगर, मराठी बातम्या

Pavana nagar, Latest Marathi News

Pavana Dam: पवना धरण सद्यस्थितीत ९४ टक्के भरले; ८ हजार ९०० क्युसेक पाणी सोडले - Marathi News | Pavana Dam is currently 94 percent full 8 thousand 900 cusecs of water released | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pavana Dam: पवना धरण सद्यस्थितीत ९४ टक्के भरले; ८ हजार ९०० क्युसेक पाणी सोडले

नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत ...

Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Pavana Dam 91 percent full Discharge will increase people on the banks of the river are alerted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत ...

पवनाधरणात पोहण्यासाठी उतरला; खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला, शोधकार्य सुरु - Marathi News | Descended to swim in windbreak Young man drowned as the room was not guessed, search operation started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनाधरणात पोहण्यासाठी उतरला; खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला, शोधकार्य सुरु

शिवदुर्ग रेस्क्यू टिम लोणावळा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे ...

पवना बंदिस्त जलवाहिनीवर लोकसभा उमेदवारांची चुप्पी का? पिंपरी-चिंचवडकरांचा सवाल - Marathi News | Why the silence of the Lok Sabha candidates on the closed water channel of Pavana? Question of Pimpri-Chinchwadkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना बंदिस्त जलवाहिनीवर लोकसभा उमेदवारांची चुप्पी का? पिंपरी-चिंचवडकरांचा सवाल

पिंपरी-चिंचवडला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. गेली बारा वर्षे पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न प्रलंबित आहे.... ...

हिंजवडीच्या आयटी कंपनीतील इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; पवनानगर परिसरातील घटना - Marathi News | A young engineer in an IT company in Hinjewadi drowned Incidents in Pavananagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीच्या आयटी कंपनीतील इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; पवनानगर परिसरातील घटना

पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी ५ मित्रमैत्रिणी पाण्यात गेले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला ...

Pune: धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | temptation to swim in the dam is dying! Student of Pravara Medical College drowned in water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

१५ वर्गमित्र पर्यटनासाठी मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या परिसरात आले होते... ...

Pimpri Chinchwad: ...अन्यथा पिंपरी-चिंचवडचे पाणी बंद करणार; पवना धरणग्रस्तांचा इशारा - Marathi News | otherwise will shut off water to Pimpri-Chinchwad; Warning to the victims of Pavana Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...अन्यथा पिंपरी-चिंचवडचे पाणी बंद करणार; पवना धरणग्रस्तांचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा धरणग्रस्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.... ...

आमच्या लेकरा-बाळांचं रक्त सांडलं, पण ते सगळं टेंटवाल्यांनी नासवलंय; पवना धरणाकाठाचा संताप - Marathi News | The blood of our children was spilled, but it was all destroyed by the tent people... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या लेकरा-बाळांचं रक्त सांडलं, पण ते सगळं टेंटवाल्यांनी नासवलंय

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पवना धरण परिसरात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये धरणाचा काठ अनधिकृत टेंट व्यावसायिकांनी बळकावल्याचे आणि तेथे राजरोस अनधिकृत धंदे सुरू असल्याचे उघड झाले.... ...