पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ...
अकोला : मानव विकास मिशन अंतर्गत पातूर तालुक्यातील ३९ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ लाख रुपयांचा निधी गतवर्षी मंजूर केला होता. वर्ष उलटून आणि नवीन शैक्षणिक सत्रास सुरुवात झाल्यानंतरही ४९६ विद ...
पातूर (जि. अकोला): वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून पातूरकडे येताना रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करून थांबलेल्या एका दाम्पत्यास पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना पातूर घाटात शुक्रवारी सकाळी घडली. ...
आलेगाव: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशावरून पातूर तालुक्यात रविवार, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महा पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत गत महिनाभरात ३ हजार २६२ जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे. ...
आलेगाव(अकोला) : पाण्याच्या शोधात गावात शिरलेल्या रोहिचा (निलगाय) मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी घडली . जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला. ...
मेडशी (वाशिम) - तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामंडळाची एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची बस झाडावर आदळल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी गावानजीक ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
पातूर (जि. अकोला): वाशिम येथून अकोल्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवार, ५ एप्रिल रोजी पातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ दुपारच्या सुमारास घडली. ...