lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पत्रलेखा

पत्रलेखा

Patralekha, Latest Marathi News

अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.
Read More
राजकुमार रावने दिला सल्ला अन् पत्रलेखाने सोडला ‘पंगा’!! - Marathi News | Patralekha Opts Out Of Ashwiny Iyer Tiwari's Panga Because Of Kangana Ranaut? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार रावने दिला सल्ला अन् पत्रलेखाने सोडला ‘पंगा’!!

 अभिनेत्री पत्रलेखा हिने अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘पंगा’ या चित्रपटासाठी अखेरच्या क्षणी नकार दिला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा चित्रपट पत्रलेखाने का नाकारावा, याची बरीच चर्चा झाली.  ...

‘अरेंज मॅरेज’ करणार राजकुमार रावची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा! - Marathi News | rajkummar rao girlfriend patralekha in film arrange marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अरेंज मॅरेज’ करणार राजकुमार रावची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा!

राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही.  ...