पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे रविवारी (२ आॅगस्ट) पहाटे येथील व्यावसायिक पांडुरंग तान्हाजी केळगंद्रे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत एक लाख सत्तर हजारांच्या रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. ...
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीेत हा बालविवाह रोखला. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
चितळी (ता.पाथर्डी ) येथील राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) यांचा मुळा पाटचारीचे पाण्यात पोहताना बुडून दुदैवी मृत्यू झाला. पाडळी गावच्या शिवारात शनिवारी दुपारी साळवे मित्रांसमवेत पोहत होते. ...
करंजी : तालुक्यातील जोहारवाडी शिवारात गुरुवारी (दि.१४ मे) वादळीवा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. अनेक झाडे कोसळली. संत्र्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तब्बल २६ मजूर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुले, महिला व पुरुषांचा समावेश आहे. एका बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. ...