Papaya Farmer Success Story कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी असा सूर आळवत कीर्तनाचे फड गाजविणाऱ्या चितळी ( ता. पाथर्डी) येथील कृष्णा श्रीरंग ताठे यांनी अवघ्या पाऊण एकर पपई फळ शेतीतून नऊ महिन्यांच्या कालावधीतच २ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...
तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रविवारी झालेल्या लिलाव बोली प्रक्रियेत एक नंबर कांदा दराला उच्चांकी साडेपाच हजारांचा दर मिळाला. उपबाजार समिती आवारात पंधराशे चाळीस गोण्यांची विक्रमी आवक झाली. ...
जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. ...
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार संत्रा उत्पादित केला आहे. मात्र, संत्र्याला पुणे, वाशी बाजारात समाधानकारक भावच मिळत नाही. ...
निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली आहे. ...