पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Pathaan Movie : जवळपास २५० कोटी रुपये खर्चून बनलेल्या पठाण या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल हे माहीत नाही. मात्र शाहरुख खानने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतले आहे. ...
Shweta Tiwari Instagram: श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकताच 'पठाण' चित्रपटातील वादग्रस्त 'बेशरम रंग' या गाण्यावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. ...
पठाणच्या रिलीज आधीच सिनेमाचे ओटीटी राईट्स १०० कोटींना विकले गेले आहेत. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने ओटीटी रिलीजपूर्वी काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत. ...
Pathaan Advance Booking: अद्याप भारतात 'पठाण'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नाही. पण अमेरिकेसह युएई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. त्याचे आकडे समोर आले आहेत. ...
Pathaan Movie : शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आता पठाण चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवण्यात येणार आहे. ...