पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
#AskSRK : ‘पठाण’ची रिलीज डेट जसजशी जवळ येतेच, तसे एसआरकेचे चाहते क्रेझी झाले आहेत. चार वर्षांनंतर कमबॅक करणारा किंगखान ‘पठाण’या चित्रपटातून काय काय सरप्राईज घेऊन येतो, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ...
Shahrukh Khan's Pathaan : किंग खान शाहरुखचा 'पठाण' चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. ...