पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Pathaan Actress Deepika Padukone : ‘पठाण’च्या प्रेस मीटमध्ये दीपिकाला अश्रू आवरता आले नाहीत. दीपिकाची बोलण्याची वेळ आली तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले... ...
Shah Rukh Khan, John Abraham, Pathaan : 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याचदरम्यान शाहरूख व जॉनचा बोमान्सही पाहायला मिळाला. ...
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट चित्रपट गृहात आला आहे. या चित्रपटाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट येण्याअगोदर शाहरुखवर टीका झाल्या. ...