पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
पठाण न आवडलेल्या चिमुकल्या चाहतीला शाहरुखने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते. किंग खानच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे. ...
Tiger 3: 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमानचे चाहते 'टायगर 3'ची ( Tiger 3) आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...
The Kapil Sharma Show : ‘पठाण’ साठी शाहरूखने ना प्रमोशन केलं, ना मीडियाला मुलाखती दिल्यात. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यासही त्याने नकार दिला. याच पार्श्वभूमीवर एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे... ...
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने 'पठाण' या चित्रपटातून कमबॅक केले आहे. तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील जुने रेकॉर्ड मोडले आहेत. ...