डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Pathan Film, मराठी बातम्या FOLLOW Pathan movie, Latest Marathi News पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Vivek Agnihotri On Pathaan : द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शाहरूख खानच्या पठाणबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ...
सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...
Ved Marathi Movie : 'वेड'च्या बॉक्स ऑफिस कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. 'वेड'ची जादू अद्यापही कायम आहे, हेच या आकड्यांवरून सिद्ध होतंय. ...
पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...
Pathaan Box Office Collection: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट 900 कोटींचा आकडा पार करेल. ...
पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आमिर खानचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर सोशल मीडियावर #14YearsOnTheTop हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. ...
पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. ...
'सूर्य एकटाच असतो..तो तळपत असतो...' पठाणच्या यशावर शाहरुखने भावना व्यक्त केल्या. ...