आचार्य बालकृष्ण म्हणाले, कोरोना महामारी चीनसह संपूर्ण जगात पसरताच आपण आपल्या संस्थेतील प्रत्येक विभागाला केवळ आणि केळव कोरोनावरील उचारासाठी उपयोगी पडेल, अशा औषधांवर काम करण्याच्या कामाला लावले. ...
उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. जमीन खरेदीपासून पतंजली चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
आचार्य बालकृष्ण यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर छातीतील दुखणे आणि अस्वस्थतेमुळे त्यांना हरिद्वार येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पतंजली योग समिती, नागपूरच्यावतीने रेशीमबाग मैदानावर योग प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला पुरुष, अबालवृद्धांनी योगासने करून हा दिवस उत्साहात साजरा केला. ...