लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पासपोर्ट

पासपोर्ट

Passport, Latest Marathi News

नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात तीन दिवसांत झाली ५७ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | Nanded Passport Seva Kendra verified 57 peoples documents in three days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात तीन दिवसांत झाली ५७ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी

नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ ...

नांदेडातून हज विमानसेवा गरजेची - Marathi News | Nanded needs Haj airport | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातून हज विमानसेवा गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ ...

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ - Marathi News | Nanded passport service center gets rid of the newsletter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...

पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशन ७ दिवसांत - Marathi News |  Verification for passport within 7 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशन ७ दिवसांत

पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात. ...

आश्वासनांवर निवडणुका लढता येणार नाही - Marathi News | Elections can not be fought on promises | Latest beed News at Lokmat.com

बीड :आश्वासनांवर निवडणुका लढता येणार नाही

आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत. ...

नांदेडातच मिळणार आता पासपोर्ट - Marathi News | Passport now to get Nandedata | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातच मिळणार आता पासपोर्ट

नांदेड येथून सध्या हैदराबाद आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे़ या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस अमृतसरसाठी विमानाचे उड्डाण होते़ ही सेवा दिल्लीसाठी सुरु करावी अशी मागणी असतानाच, आता नांदेडमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे़ माजी मुख्यमंत्र ...

पासपोर्ट सेवेमुळे टपाल कार्यालयास संजीवनी - Marathi News | The post office gets new life due to the passport service | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पासपोर्ट सेवेमुळे टपाल कार्यालयास संजीवनी

संवाद क्रांतीमुळे टपाल सेवा सुरू राहील की नाही, अशी स्थिती असताना टपाल कार्यालयात पासपोर्टसारखी महत्त्वाची सेवा सुरू झाल्याने या कार्यालयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. लवकरच टपाल कार्यालयात बँकींग सेवाही सुरू होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. ...

बीड पासपोर्ट केंद्रात पहिल्या २५ जणांची आॅनलाईन नोंदणी - Marathi News | Online registration of first 25 persons in Beed passport center | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पासपोर्ट केंद्रात पहिल्या २५ जणांची आॅनलाईन नोंदणी

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या व येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्रात २९ मार्चसाठी २५ जणांची नोंदणी कन्फर्म झाली आहे. आता पासपोर्टची वेबसाईट २६ मार्च रोजी दुपारी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...