आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश राज्य) यांच्या संयुक्तविद्यमाने जळगाव येथे पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद््घाटन २३ रोजी सकाळी ११ वाजता खासदार ए.टी. पाटील यांच्याहस्ते झाले. पासपोर्ट सेवा केंद्र तहसील ...
कर्ज बुडवून, घोटाळे करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता कंपन्यांनी सर्व संचालकांच्या पासपोर्टची माहिती सरकारकडे जमा करण्याची सक्ती केली जाऊ शकते. कंपनी अफेअर्स मंत्रालय याबाबत विचार करीत आहे. ...
नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ ...