Passenger, Latest Marathi News
मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो. ...
वाहनांची संख्या रोडावली : दुसऱ्यादिवशी बाजारपेठा बंद, पानविक्रेतेही सहभागी ...
सिग्लन यंत्रणेतील बिघाडाची तीन दिवसांतील दुसरी वेळ ...
बसमध्ये एखादा कोरोना संशयित प्रवासी आढळून आल्यास त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. ...
एक जुलैपासून दोन गाड्यांचा भिगवण थांबा रद्द : रेल्वे विभागाचा निर्णय ...
पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर प्रवासी संख्येत घट होण्यास सुरुवात सामान्य नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र प्रवासासाठी करतो एसटीचा वापर ...
गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
लोकमत ऑन दि स्पॉट : कोरोना व्हायरस प्रवाशांमध्ये मुळे भीती व चिंतेचे वातावरण ...