दिवाळीत दलालांनी रेल्वेगाड्यांची सर्व तिकिटे बुक केली. गरजू प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना बनावट आधारकार्ड पुरविले. परंतु याची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने गरिबरथ आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स् ...
दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. बहुतांश रेल्वेगाड्यातील तिकिटे दलालांनी बुक केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...
होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ...