राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Flight passengers home quarantine डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार एखादा प्रवासी विदेशातून प्रवास करून आलेला असल्यास त्यास होम क्वारंटाईन करण्यात येत ...
पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला जात आहे. ...
wrong coach indicator , nagpur news शुक्रवारी दुपारी रेल्वेगाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना धावपळ करावी लागली. कोच इंडिकेटरमध्ये दाखविण्यात येणारी कोचची जागा गाडी आल्यानंतर दुसरीकडेच निघाल्यामुळे प्रवाशांना आपले साहित्य घेऊन ऐन वेळी आपल्या कोचपर्य ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ आगार व्यवस्थापक संदीप पाटील व वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात आगारातील बसचे पूजन करण्यात येऊन करण्य ...
कळवण : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानच्या कार्यकर्त्यांनी कळवण आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...