Passenger, Latest Marathi News
चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे. ...
दरम्यान, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार ठाणे ते कल्याण दरम्यान ५-६वा रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती करण्यात आली. ...
पुणे मेट्रोच्या रखडलेल्या विस्तारित मार्गाच्या लोकार्पणाला अखेर १ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला ...
ही बस मलकापूर येथून बुलढाणाकडे (बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) येत हाेती. ...
गेल्या काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी येत आहेत ...
एकाच दिवसात ३६ कर्मचाऱ्यांचे निलंबन तर १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र आणि तिघांवर बडतर्फीची कारवाई ...
Indian Railway : रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो. ...
आता टीटीई आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी केवळ 10 मिनिटांचीच वाट पाहील. ...