लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

पुणे-दौंड आणि सातारा धावणारी डेमू झाली जुनी; प्रवाशांची २ मेमूची मागणी - Marathi News | The DEMU running between Pune-Daund and Satara has become old; passengers demand 2 DEMUs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-दौंड आणि सातारा धावणारी डेमू झाली जुनी; प्रवाशांची २ मेमूची मागणी

पुणे विभागाला मेमू मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय ...

‘आपली पीएमपी’ला नऊ लाख पुणेकरांची पसंती - Marathi News | Nine lakh Pune residents prefer 'Aapli PMP' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आपली पीएमपी’ला नऊ लाख पुणेकरांची पसंती

प्रवाशांनी बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, प्रवास सोयीस्कर व्हावा आणि तिकीट खरेदीसाठी वेळेच्या व्यवस्थापनात सुलभता यावी, या उद्देशाने ॲप सुरू करण्यात आले. ...

Sangli: रेल्वेचा किर्लोस्करवाडी थांबा सुरू, प्रवाशांच्या आंदोलनाला यश  - Marathi News | Dadar Hubli Express stops at Kirloskarwadi again sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रेल्वेचा किर्लोस्करवाडी थांबा सुरू, प्रवाशांच्या आंदोलनाला यश 

रिझर्व्हेशन खिडकी उघडली ...

PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं? - Marathi News | Stop where pmpml bus is not needed the bus stopped but where did the stop go? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं?

अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर ...

कौतुकास्पद कामगिरी..! रिक्षाचालकाच्या प्रामाणिकमुळे प्रवाशाला मिळाले मौल्यवान वस्तू - Marathi News | Commendable performance..! Passenger got valuable items due to the honesty of the rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद कामगिरी..! रिक्षाचालकाच्या प्रामाणिकमुळे प्रवाशाला मिळाले मौल्यवान वस्तू

-रिक्षामध्ये विसरलेले ८० हजारांचे कपड्याचे पार्सल केले परत ...

पुणे-लोणावळा लोहमार्गाला २४ वर्षांपूर्वी मंजुरी! काम अजूनही रखडले, नेमकं कारण काय? - Marathi News | Pune-Lonavala railway was approved 24 years ago Work is still stalled what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा लोहमार्गाला २४ वर्षांपूर्वी मंजुरी! काम अजूनही रखडले, नेमकं कारण काय?

लोहमार्गाच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोण किती खर्च करायचे हे अजून ठरलेले नाही ...

पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू - Marathi News | Pune Railway Station reconstruction work to begin soon Work on electric interlocking building begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू

पुनर्निर्माणाच्या कामासाठी १६८ कोटी रुपये लागणार असून पूर्वीपेक्षा आता बजेट कमी झाला आहे ...

स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा अड्डा; स्वच्छतेचा अभाव, नागरिकांना ये-जा करणे अवघड - Marathi News | Beggars, vagrants, and hawkers hang out on the skywalk; lack of cleanliness, making it difficult for citizens to move around | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा अड्डा; स्वच्छतेचा अभाव, नागरिकांना ये-जा करणे अवघड

काही ठिकाणी लोखंडाला गंज लागला आहे. दुर्दैव म्हणजे, एमएमआरडीए व महापालिकेनेही या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची रया गेल्याचे चित्र आहे. ...