लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परवीन बाबी

परवीन बाबी, फोटो

Parveen babi, Latest Marathi News

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
Read More
Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप! - Marathi News | Parveen Babi Death Anniversary : Here are facts about actress life stardom love affairs and death mystery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप!

Parveen Babi Death Anniversary : तीन दशकं मोठ्या पदद्यावर दमदार काम केल्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये अभिनेत्री परवीन बाबीचं निधन झालं. आज तिचा स्मृती दिन आहे. चला जाणून घेऊ तिच्याबाबत. ...

IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि... - Marathi News | parveen babi Death anniversary when mahesh bhatt leave her in hey days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि...

असा झाला होता महेश भट्ट-परवीन बाबी यांच्या लव्हस्टोरीचा अंत...! ...

अभिनेत्री अमला पॉलने बीचवर केला योगा, लवकरच दिसणार या चित्रपटात, पहा फोटो - Marathi News | Amala Paul beach photos goes viral during lockdown see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अमला पॉलने बीचवर केला योगा, लवकरच दिसणार या चित्रपटात, पहा फोटो

SEE PICS : साऊथची ही बोल्ड बाला बनणार ‘परवीन बाबी’, येतेय नवी वेबसीरिज - Marathi News | amala paul will be seen in mahesh bhatt web series on parveen babi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : साऊथची ही बोल्ड बाला बनणार ‘परवीन बाबी’, येतेय नवी वेबसीरिज