२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. Read More
Parveen Babi Birthday : 90 व 80 च्या दशकात हॉट, ग्लॅमरस, बोल्ड परवीन बाबीने सिनेप्रेमींना अक्षरश: वेड लावले होते. 4 एप्रिल 1949 रोजी गुजरातच्या जुनागढ येथे जन्मलेली परवीन राजघराण्याशी संबंधित होती. ...
डॅनी आणि परवीन यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री किमसोबत त्यांचे अफेअर होते. ते किमला अनेकवेळा घरी घेऊन यायचे. तर घरी परवीन आधीपासूनच बेडरूममध्ये बसलेली असायची. ...
७० च्या दशकात परवीन बाबी यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच नाही तर अनेक अभिनेत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. १५ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ५० सिनेमांत काम केलं यातील १२ सिनेमे त्यांनी अमिताभ यांच्यासोबत केले. ...
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. महेश भट्ट यांना समजवण्यासाठी परवीन बाबी होत्या त्याच अवस्थेत त्यांच्या मागे धावल्या होत्या. तेव्हा अशा परिस्थितीतही परवीन बाबी रस्त्यावर त्यांच्या पाठी धावत असल्याचे पाहून महेश भट्ट यांची चिंता वाढली होती. ...