शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत पार्थ पवारांची काहीही भूमिका नाही, पटेलांनी सांगितलं राजकारण

महाराष्ट्र : पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे

पुणे : सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

मुंबई : Sushant Singh Rajput Death Case: राज्य सरकार सहकार्य करेल, पण...; शरद पवारांचा सीबीआयवर निशाणा

राजकारण : सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

राजकारण : Sushant Singh Rajput Death Case: सुशांत प्रकरण सीबीआयकडे का गेलं?; ठाकरे सरकारनं आत्मचिंतन करावं- नारायण राणे

राजकारण : पार्थनं काय ट्विट केलंय, कसं आणि का लिहिलंय? याची माहिती नाही; रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : सर्वोच्च निकालानंतर पार्थ पवारांना अत्यानंद, दोन शब्दांत व्यक्त केली भावना

राजकारण : चर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय?

राजकारण : 'पार्थ'वरून पवार कुटुंबात रंगलेल्या वादावर अखेर पडदा, असे झाले मनोमिलन