शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

राजकारण : महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत

मुंबई : 'नया है वह'... पार्थबद्दलच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले मी काय बोलणार?

मुंबई : तुम्ही जन्मत:च 'योद्धे' आहात, पद्मसिंह पाटलांच्या नातवाकडून पार्थ पवारांचे समर्थन

मुंबई : आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं

राजकारण : शरद पवारांनी नातवाचे कान टोचले; अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले

राजकारण : शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

राजकारण : ‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका

राजकारण : ‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही’; शरद पवारांच्या विधानावार पार्थ पवार म्हणाले...

संपादकीय : पार्थ पवार यांचं मत खरंच वैयक्तिक?, की ‘घड्याळा’ची वेगळीच टिकटिक?  

राजकारण : पार्थ पवार अपरिपक्व, मागणीला कवडीची किंमत देत नाही - शरद पवार