राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
Pune News: मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे. ...
अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी तेजवानी गैरहजर राहिल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे ...