पारोळा येथे शनिवारी दुपारी आयोजीत तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत टँकर सुरु करण्यासह विहिर अधिग्रहण आदी प्रस्ताव महिन्याभरापासून पडून असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार डॉ. सतीश पाटील यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले. ...
पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री आणि होळपिंप्री या तीन गावात ऐन हिवाळ्यातही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...
म्हसवे गावाजवळ बुधवारी दुपारी १ वाजता एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देत भरधाव वेगाने निघून गेला. अपघातग्रस्त दादाभाऊ लोटन पाटील (रा.सारवे) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी त्यांना आपल्या वाहनात बसवित तत्काळ रुग्णालयात ...