पारोळा तालुक्यातील पळासखेडेसीम येथील शेतकरी सुदाम वसंत पाटील यांच्या म्हसवे शिवारातील शेतात असलेल्या १७ हजार रुपये किमतीच्या ठिबकच्या नळ्यांची चोरी झाली. ही घटना दिनांक २७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घडली. ...
टेहू, ता.पारोळा येथे आयोजित सातव्या इन्स्पायर अवार्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक येथील विद्यार्थिर्नी ऋतुजा डी.सूर्यवंशी हिचे अपघात रोखणारी गाडी या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. एकूण १९ उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली आहे. ...
रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले. ...
पारोळा तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले. ...
तामसवाडी येथे सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रारंभी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी सुरेख प्रबोधनपर रांगोळी काढली. त्यातून कर्ज माफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, ‘बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा’ या ...
मंजूर निधी खात्यात वळविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा येथील उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक (वय ५०, वर्ग तीन) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पारोळा येथील उपकोषागार अधिकारी कार्याल ...
आशिया महामार्ग ४६ वर मोंढाळे ता. पारोळा शहराजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता कार व ट्रक यांची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. ...