Parola, Latest Marathi News
तरडी येथील समाधान ईश्वर पाटील (२४) या तरुण शेतकºयाचा सर्पदंशाने रविवारी सकाळी सहाला मृत्यू झाला. ...
वर्धमाननगरातील रहिवासी तथा रवंजे, ता.एरंडोल येथील ग्रामसेवक दिलीप काशिनाथ पाटील यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ते नाल्यात पडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ...
प्राचीन जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिराचा रथोत्सव उत्साहात पार पडला. ...
मुख्याध्यापक डॉ.शांताराम दाजीबा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
बालाजी संस्थांनकडून साजरा होणाऱ्या ब्रह्मोत्सवाची सुरुवात शुक्रवारी स्तंभपूजनाने करण्यात आली. ...
कंटेनरने रस्त्याजवळून जाणाºया ४० वर्षीय शेतमजुरास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ...
पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतमजूर देवीदास बापू पाटील (वय ४२) याने स्वत:च्या जीवाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ...