नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे एस.टी. बसने ३० जून रोजी प्रस्थान होणार आहे. ...
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब सीताराम शेळके यांचा मुलगा रामदास शेळके यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांची नुकतीच तहसीलदारपदी निवड झाली. ...
पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिघा मित्रांनी एकत्र बसून दारुची पार्टी केली. याच पार्टीत किरकोळ वाद झाला. अन् दोघांनी थेट तिस-या मित्राचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. ...
पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिकोने वस्ती लगतच्या सिद्धेश्वर ओढ्यात शिरूर-निघोज रस्त्यालगतच्या पुलावरून टँकरमधून सोडलेल्या रसायनाने आता रंग बदलला आहे. आता चार दिवसानंतर त्या परिसरातील विहिरींमधील पाणी पिवळसर झाले आहे. ...
व्याजाने रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सावकारी करणा-या जवळे येथील प्रकाश उर्फ पिंटू हरिभाऊ कोठावळे या सावकाराच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेला बारा हजार रुपये व्याजाने देऊन त्यापोटी तिच्याकडून सुमारे ९५ हजार रुपयां ...
टाकळी ढोकेश्वर येथे नगर-कल्याण महामागावरील ढोक्री टोलनाक्यानजीक एका वाहनातून शस्त्रास्त्रे विकणाºया दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पकडले. यातील दोन आरोपी फरार झाले आहेत. ...
भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. नगर-पुणे रोडवरील सुपा टोलनाका चौकात मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित झाला आहे. ३२ वर्षीय युवक हा गावचा जावई असून १८ मे रोजी पत्नी व मुलांसह ते म्हसणे येथे आले होते. म्हसणे येथील शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तीन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला म्हणू ...