विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमनला आपला जीव धोक्यात घालून चढावे लागते. मात्र या वायरमन लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विजेच्या खांबावर चढण्याचे सोपे उपकरण बनवले आहे. ...
काळकूप (ता. पारनेर) येथील नदीवर अवैध वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. येथे शनिवारपासून वाळूउपसा होत असून, लोकमतनेही सोमवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून तहसीलदारांना चोरट्या वाळूवाहतुकीची कल्पना दिली. मात्र दुसºया दिवशी ...