लोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले. ...
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाच्या पौष नवरात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. पौष षष्टीला देवाला हळद लावण्यात आली असून, पौष पौर्णिमेला (३ जानेवारी) खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न ...
अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळ भरधाव वेगाने येणा-या ट्रकने स्कूल बसला मागून जोराची धडक दिल्याने बस पलटी झाली. यामध्ये एक चिमुकला विद्यार्थी बसखाली हात सापडल्याने अडकला. ही परिस्थिती पाहून रस्त्याने चाललेल्या लष्करी जवानांनी धाव घेत एकीच्या ...
मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे. ...
सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवात आज राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाचे देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार भाविकांनी केला. पहाटे श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीला गंगास्नान घातल्या ...
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये लोकशाही दिनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी, दलित वस्ती योजना अशा अनेक गंभीर प्रश्नासंदर्भात आंदोलन ...
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी रस्त्यावरील ढवळपुरीच्या घोडके वस्तीनजिक ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील सावळेराम भिकाजी भनगडे व परिघा सावळेराम भनगडे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. ...