रात्री विहिरीत पडल्यानंतर केवळ पाईपला धरून स्वत: चा जीव वाचवण्यासाठी बिबट्या बारा तास झुंज देत होता. आज सकाळी साडेअकरा वाजता ग्रामस्थ, वन विभागाने बसण्यासाठी लाकडी फळी टाकली. ...
नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) परिसरातील दहावा मैल येथे झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सशक्त लोकपाल, शेतक-यांना न्याय या मुद्यांवर शहीद दिनापासून (२३ मार्च) नवी दिल्ली येथे सुरू होणा-या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी जाहीर केली. ...
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...
कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता. ...
सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्र ...
पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ...