आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ...
आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर् ...
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली. ...
शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला. ...