पारनेर तालुक्यातील वडनेर-हवेली फाट्यावर कुटे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने वडनेर-हवेली फाट्यावर शहीद स्मारकात शहीद जवान अरुण बबनराव कुटे यांचा ६० किलो पंचधातूंचा पुतळा बसविण्यात आला होता. ...
कान्हूर पठारसह १६ गावांची पाणी पुरवठा नळयोजना सुरु करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार सागरे यांच्या दालताना ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ...
निघोज येथील मळगंगा देवीच्या मुख्य यात्रेला रविवार (दि.८) एप्रिलपासून सुरु होत आहे. भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, विविध सहकारी, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी स्वागताची जय्यत तयारी केली असून ठिकठिकाण ...
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे देवीच्या यात्रौत्सवानिमित मंगळवारी निघालेल्या मांडव डहाळेच्या मिरवणुकीत गावातील १५५ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. अंबिका देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता. ...
खडकवाडी (ता. पारनेर) येथे पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खडकवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी विद्युत उपकेंद्राच्या कर्मचा-यांना दोन तास कोंडले. ...
आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ...