पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नेते सुजित झावरे यांच्या समर्थक संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याची भूमिका घेतली आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ...
तालुक्यातील संदीप वराळ यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्रात तीन बोगस साक्षीदारांची साक्ष नोंदवल्याची याचिका या प्रकरणातील जामीनावर सुटलेले संशयित आरोपी बबन कवाद यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती. ...
शेतक-यांचे प्रश्न , लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती हे सर्व प्रश्न व्यक्तीश: अण्णा हजारे यांच्या भल्यासाठी नाहीत. हे मुद्दे देशातील शेतकरी व जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. ...
पळसपूरच्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन बी़ए़,बी़एड. चे शिक्षण घेऊन २००७ पासून खडकवाडीच्या नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय आंधळे अवघ्या साडेतीन हजार रूपये दरमहा मानधनावर ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अल्पमानधनामु ...
राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरातील देवीचा मुख्य चांदीच्या मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले. ...
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपळनेर येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...