Parliament Latest News FOLLOW Parliament, Latest Marathi News
भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. ...
मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. ...
सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. सैन्याचा तुम्ही प्रयोग करत नाही. - राहुल गांधी ...
विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले. ...
'वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले.' ...
काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. ...
Parliament Mansoon Session: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केला आहे. ...
मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...