लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी  - Marathi News | Modi government wins trust; The India Alliance was not even present at the polling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सडेतोड उत्तर; मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल, दिली ग्वाही ...

मणिपूरवर ‘मन की बात’ का नाही? - अधीर रंजन चौधरी - Marathi News | Why is there no 'Mann Ki Baat' on Manipur? - Adhir Ranjan Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरवर ‘मन की बात’ का नाही? - अधीर रंजन चौधरी

मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. - चौधरी ...

‘इंडिया’ आघाडी नव्हे ही ‘घमंडिया’ आघाडी, प्रत्येकाला नवरदेव व्हायचे आहे : पंतप्रधानांची टीका - Marathi News | Not 'India' Aghadi, 'Ghamandiya' Aghadi, Everyone Wants To Be Navardev: Prime Minister's modi Criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडी नव्हे ही ‘घमंडिया’ आघाडी, प्रत्येकाला नवरदेव व्हायचे आहे : पंतप्रधानांची टीका

मोदी म्हणाले की, विरोधकांना देशाच्या सामर्थ्यावर, परिश्रम आणि पराक्रमावर विश्वास नाही. आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे आपण म्हटले होते.   ...

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित, पीएम मोदींवरील टीका भोवली - Marathi News | Congress leader Adhir Ranjan Chaudhary suspended from Lok Sabha, made controversial statement on PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित, पीएम मोदींवरील टीका भोवली

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. ...

"ही INDIA नाही, घमंडिया आघाडी; प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते", नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका - Marathi News | narendra modi critisize to opposition alliance name india at lok sabha no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही INDIA नाही, घमंडिया आघाडी; प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते", मोदींची विरोधकांवर टीका

या आघाडीने विचारही केला नाही की, कोणत्या राज्यात आपले कोणाशी काय संबंध आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

'काँग्रेसचा इतिहास देश तोडणारा; त्यांनीच भारताचे तीन तुकडे केले', संसदेत PM मोदी कडाडले - Marathi News | Parliament Mansoon Session :'History of Congress breaking the country; It is they who have divided India into three parts', PM Modi in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसचा इतिहास देश तोडणारा; त्यांनीच भारताचे तीन तुकडे केले', संसदेत PM मोदी कडाडले

'लवकरच मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल. देश मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी आहे. दोषींना कठोर शिक्षा होणार.' ...

Parliament No-confidence Motion Debate Live: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; अधीर रंजन चौधरींचं निलंबन - Marathi News | No confidence motion Debate in lok sabha live updates parliament monsoon session trust vote pm Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Gaurav Gogoi Bjp Congress latest updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament No-confidence Motion Debate Live: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; अधीर रंजन चौधरींचं निलंबन

आज सुरु झालेली चर्चा १० ऑगस्टपर्यंत चालेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील. ...

'अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट लॉन्च करत आहेत', PM मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला - Marathi News | Mansoon Session, Narendra Modi, Rahul Gandhi, 'Congress launching the same failed product for many years', PM Modi's jab at Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट लॉन्च करत आहेत', PM मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला

'विरोधकांनी बंगळुरुमध्ये UPAचा अंतिम संस्कार केला, काँग्रेसला जनतेने नाकारले.' ...