लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र - Marathi News | Now how many women MPs will be in your state? Due to reservation, the picture of Loksabha will change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र

अनेक राज्यांमध्ये निवडून दिलेल्या खासदारांमध्ये केवळ पुरुष खासदारांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे ...

"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती - Marathi News | Women Reservation: "Congress supports Women's Reservation Bill", Sonia Gandhi's statement in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती

Women Reservation: मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विदेयक मांडले, त्यावर आज सात तास चर्चा होणार आहे. ...

आम्ही महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने आहोत, पण...; मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Opposition parties held a meeting on women's reservation in Congress President Mallikarjun Kharge's hall. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने आहोत, पण...; मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्ट केली भूमिका

महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज सत्ताधारी आणि विरोधक या विधेयकावर आपली मते मांडतील. ...

नव्या संसदेत राज्यघटनेच्या प्रतीमध्ये 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' शब्द नाही; अधीर रंजन चौधरींचा दावा - Marathi News | The new Parliament's copy of the Constitution does not contain the words 'socialist', 'secular'; Big claim of Congress MP Adhir Ranjan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत राज्यघटनेच्या प्रतीमध्ये 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' शब्द नाही; अधीर रंजन चौधरींचा दावा

नवीन इमारतीत प्रवेश करताना संविधानाच्या प्रती देण्यात आल्या होत्या. त्यात 'समाजवादी' धर्मनिरपेक्ष' असा शब्द नाही. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असा दावा अधीर रंजन चौधरी यांनी केला. ...

...तसे होणे ही परिवर्तनाची नांदी ठरणार; ‘ती’च्या हाती सत्तेची दोरी!  - Marathi News | Expected to get justice for women due to the much discussed Women's Reservation Bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तसे होणे ही परिवर्तनाची नांदी ठरणार; ‘ती’च्या हाती सत्तेची दोरी! 

महिलांना समान संधींसाठी स्वातंत्र्य चळवळीपासून प्रयत्न होत असले, तरी निवडणूक प्रक्रियेत आरक्षणाच्या विषयाच्या चर्चेला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापासून सुरुवात होते ...

निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं? - Marathi News | Politics Seen at ola parliament Farewell Ceremony; What happened in the central hall? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं?

संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा; अनेक पराक्रमी राजा-महाराजांची झलक - Marathi News | The glorious story of Chhatrapati Shivaji Maharaj in Parliament; Glimpses of many mighty kings-maharajas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा; अनेक पराक्रमी राजा-महाराजांची झलक

रामराज्यापासून सम्राट अशोकापर्यंत तसेच मगध साम्राज्यातील कौटिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या धोरणाचा संपूर्ण संग्रहालयात उल्लेख करण्यात आला आहे ...

'नारी शक्ती' ला नव्या संसद प्रवेशद्वार उघडून द्या; PM मोदींचं खासदारांना आवाहन - Marathi News | Open the New Parliament Gate to 'Women Power'; PM Modi's appeal to MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नारी शक्ती' ला नव्या संसद प्रवेशद्वार उघडून द्या; PM मोदींचं खासदारांना आवाहन

महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत पारित करण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. ...