संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंयत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येत आहे. ...
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या हल्ल्याला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आणि जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जाण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...