नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन
Parliament Latest News FOLLOW Parliament, Latest Marathi News
संसदेत घुसखोरी आणि स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपींना कोर्टाने सात दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे. ...
या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते. ...
Winter Session Of Parliament 2023: संसद सुरक्षा त्रुटीवरून विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर संसदेतून १५ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. ...
Opposition MPs Suspended: काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणांच्या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे. ...
चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. ...
संसदेच्या सुरक्षेतील गंभीर चुकीनंतर विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. ...
तृणमृल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना देखील राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. ...