माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या सदस्यांनी हा ...
वादग्रस्त ‘वित्तीय समाधान व ठेव विमा विधेयका’चा अभ्यास करणा-या संयुक्त संसदीय समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतल्याने हे विधेयक संसदेच्या २0१८च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडले जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. ...
वैद्यकीय प्रवेशात पारदर्शकता आणण्यासाठी आणि या प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडिया बरखास्त केली. मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियाच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक (नॅशनल मेडिकल कमिशन बिल) कर ...
गुजरात निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध वक्तव्ये करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत शुक्रवारी विरोधी पक्षांनी आक्रमक रूप धारण केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम तीन वेळा आणि नंतर दुपारी ३ वा ...
राज्यसभेत १८ वर्षे खासदार म्हणून कारकीर्द भूषविणारे ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या संसदीय कारकिर्दीवर अमरावती विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक रमेश महादेव नगराळे यांनी पीएच.डी. मिळविली आहे. ...
भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. ...
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर सातत्याने आरोप आणि टीका केली होती. ...