वजन कमी करुन देण्याचे आश्वासन देणाऱ्या कंपन्यांकडून फसवणूक झालेलेही अनेक असतात. पण खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीच काल राज्यसभेत आपलीही या कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचा अनुभव सांगितला. ...
''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. ...
तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त करत तिहेरी तलाक हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे नाही, असे म्हटले आहे. ...
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले. ...
संसदेत घातल्या जाणाऱ्या गोंधळाची झळ गुरुवारी महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसली होती. दरम्यान, संसदेत म्हणणे मांडू न शकलेल्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या मदतीने देशवासियांसमोर आपले म्हणणे मां ...
भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेचे सदस्य बनताच खास गुजराती पदार्थ संसदेच्या कँटीनमध्ये हिवाळी अधिवेशनापासून उपलब्ध झाले आहेत. संसदेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच गुजराती पदार्थ सदस्य, कर्मचारी, पत्रकार व पाहुण्यांना दिले जातील. ...