सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चेस आम्ही तयार असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले असले तरी, सत्ताधारी भाजपा त्यास काही कारणांनी बिचकत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. आपलेच मित्रपक्ष ठरावावर कसे बोलतील याची सध्या भाजपाला भीती वाटते आहे. ...
अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे. ...
परवा तीन राज्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांनी भारतीय जनता पक्षाने देशातील २१ राज्यात सत्ता मिळवून दिली आहे. शिवाय आंध्र, तेलंगण, बिहार व काश्मीर यासारख्या राज्यात त्याच्या मित्रपक्षांची सरकारे आहेत. यातील काही सरकारांत भाजप हा पक्ष सहभागीही आहे ...
पंजाब नॅशनल बँक घोटाळा, नीरव मोदीचे परदेशात पलायन, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अशा विविध विषयांच्या गदारोळात सोमवारी संसदेची वास्तू दणाणून उठली. बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा पहिला दिवस गोंधळात वाहून गेला. ...
राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होत असून, या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपाचा लाभ होणार आहे. सभागृहात भाजपाच्या २६ जागा वाढतील, तर काँग्रेस ७ जागा जिंकू शकेल. ...
वॉशिंग्टन- अमेरिकन सरकारचे कामकाज एका वर्षात दुसऱ्यांदा ठप्प झाले आहे. अर्थसंकल्प तरतुदीस मंजुरी न मिळाल्याने ट्रम्प सरकारवर ही नामुष्की ओढावली आहे. फेडरल फंडिंगची मुदत संपण्यापुर्वी या नव्या विधेयकाला मंजुरी मिळेल अशी संसद सदस्यांना अपेक्षा होती मात ...