राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक मोदी सरकारची परीक्षा असेल. उपसभापती पी. के. कुरियन ६ जून रोजी निवृत्त होत असून राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपााने हे पद जिंकणे अपेक्षित आहे. ...
एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले. ...
संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात कामकाज न झाल्याबद्दल काँग्रेस व भाजपा एकमेकांवर दोष ढकलत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने शुक्रवारी गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे धरले आणि काँग्रेसला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. ...
संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही. ...
संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते. ...